Maharashtra Day Wish
150+ Best Maharashtra Day Wishes in Marathi | महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, Maharashtra day wishes for friends, Marathi Maharashtra day wishes Images, Maharashtra day SMS, maharastra day quotes in marathi, maharastra day wishes Marathi Facebook and WhatsApp Status & महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा Whatsapp status to share with your friends. We will provide you with the best and most unique Maharastra day quotes in Marathi.
Enjoy our collection of Maharashtra Day quotes in Marathi. We have collected some of the best Maharastra Day quotes, one-liners, and Maharashtra day shayari based on people’s responses and entertaining scenarios from various sources to kick your day!
जन्मोजन्मी होईन महाराष्ट्रीन,
हे मातृभूमी तुझा मी सदैव मान राखीन,
महाराष्ट्र दिवस शुभेच्छा
🚩महाराष्ट्र दिन आणि
जागतिक कामगार दिनाच्या
सर्व मराठी बांधवाना
मनपूर्वक शुभेच्छा🚩
ढोल ताश्याच्या गजरात व्हावा उत्सव
उत्सव महाराष्ट्राचा, उत्सव माझ्या माय मराठीचा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा |
एकत्र आलो तर मजबूत
वेगळे राहिलो तर कमजोर
एकत्र राहू आणि उंच जाऊ
जय महाराष्ट्र
राकट देशा, कणखर देशा,
दगडांच्या देशा, नाजुक देशा,
कोमल देशा, फुलांच्याही देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा….
🚩महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा🚩
महाराष्ट्रातील माझ्या सर्व
बंधू आणि भगिनींना
महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्ञानाच्या देशा ,
प्रगतीच्या देशा
आणि संताचा देशा…
🚩महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा🚩
मराठी माणसाने मनात मनात जपला आहे महाराष्ट्र माझा.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा…
जय जय महाराष्ट्र माझा…
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
इतरांना पडला असेल विसर पण
या सोनेरी दिवसासाठी जे झाले हुतात्मा त्यांचं ही
होऊ दे स्मरण महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा …
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
बाप महाराष्ट्राचा,
महाराष्ट्राची माय,
रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या
त्या सर्वाना मानाचा मुजरा..!
आंतरराष्टीय कामगार दिन
व महाराष्ट्र दिन निमित्त,
सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!
माझे राज्य
मराठी माणसाचे राज्य.
जय महाराष्ट्र
पैठणचे प्रेम अमित देश कोकणा…
पंढरीस ये विदर्भ देवदर्शना…
अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती….
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन व कामगार दिन
निमित्त आपणास
हार्दिक शुभेच्छा..!
जय जय महाराष्ट्र माझा,
गरजा महाराष्ट्र माझा
देवावर्धा कृष्ण कोयना
भद्रा गोदावरी
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
महाराष्ट्र चिरायू होवो…
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
दरी दरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा,
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
कामगार दिन व महाराष्ट्रदिन
निमित्त सर्व नागरिकांना
हार्दिक शुभेच्छा..!
अभिमानाने भरलेली छाती, सळसळणारं रक्त
रोमारोमात आहे भगव्या झेंड्याचा स्वाभिमान
जय शिवाजी जय महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
दगड झालो तर सह्याद्रीचा होईन माती झालो कर महाराष्ट्राची होईन,
तलवार झालो तर भवानी मातेची |
इतिहास लिहीणं सोपं आहे
पण आमच्या राजांनी इतिहास घडवला
महाराष्ट्र घडवला आम्हाला घडवलं
पवित्र देशा महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश |
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन
आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश
तू माझी नसली तरी,
मी तुझाच आहे..
कारण तू महाराष्ट्राची आहे,
आणि महाराष्ट्र माझा आहे…
🚩जय महाराष्ट्र!🚩
महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी सांडलं रक्त,
त्याच मातीतून निर्माण झालेले मराठी भाषेचे सारे भक्त
Read Also:-
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र,
माझ्या राजाचा महाराष्ट्र,
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठा तितुका मेळवावा…
महाराष्ट्र अखंड राखावा….
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य असे महान…
🚩या राज्याचे आम्ही नित्य गातो गुणगाण🚩
प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा !
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा
भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🚩
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक घुमतो नाद…
महाराष्ट्र आहे मराठी माणसांसाठी खास…
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
महाराष्ट्राची गावी स्तुती दररोज पोटभरून,
महाराष्ट्राने ठेवलं आहे आपल्या सर्वांना धरून |
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश |
कपाळी लावूनी केशरी टिळा
नमन करितो तुला महाराष्ट्र देशा
जय महाराष्ट्र |
मर्द मराठ्यांचा हा मुलुख
शांतता, आनंद आणि अभिमान असलेल्या
महाराष्ट्राचा अभिमान आहे मला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्रीय असण्याचा..
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा..
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी…
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🚩
जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी…
गुणगुणलो जे गीत गीत मराठी….
🚩मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या दार्दिक शुभेच्छा🚩
अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा…
!!!जय महाराष्ट्र!!!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्यगाथा,
पवित्र माती लावू कपाळी धरणी मातेच्या चरणी माथा.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माझा महाराष्ट्र आणि मी महाराष्ट्राचा,
🚩मला आहे अभिमान मी मराठी असण्या🚩
दगड झालो तर ‘सह्याद्रीचा’ होईन!
माती झालो तर ‘महाराष्ट्राची’ होईन!
तलवार झालो तर ‘भवानी मातेची’ होईन!
आणि,
पुन्हा मानव जन्म मिळाला तर ‘मराठीच’ होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
!!!जय महाराष्ट्र!!!
आजच्या शुभ दिवशी तुम्हाला आणि तुमच्या
परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🚩
अनंत संकटे सहन करूनही
कणखर असे माझे राष्ट्र,
टाकावा ओवाळून जीव
🚩असा माझा महाराष्ट्र🚩
महाराष्ट्रदिन व कामगार दिनानिमित्त
सर्वात आधी माझ्याकडून तुम्हा सर्वांना
हार्दिक शुभेच्छा..!
!! शुभ रात्री !!
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
अभिमान आहे मराठी असण्याचा
🚩 जय महाराष्ट्र…🚩
होईन आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईन.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा |
माझे कर्म महाराष्ट्र
माझा धर्म महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा |
कृतज्ञता राष्ट्राची,
कृतज्ञता इथल्या मातीची….
माझ्या महाराष्ट्राची…
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
गर्जा महाराष्ट्र माझा
उद्या असणाऱ्या महाराष्ट्र दिन
व कामगार दिनाच्या
सर्वांत आधी माझ्या कडून
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
खूप खूप शुभेच्छा..!!
शुभ रात्री!
अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र
जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
महाराष्ट्राच्या या सुवर्ण दिवशी आपण एकत्र येऊन शपथ घेऊया की,
महाराष्ट्राला येत्या वर्षात नव्या उंचीवर नेऊ.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
महाराष्ट्रीयन असण्याचा मला अभिमान आहे.
राज्य जे सर्वांसाठी आणि भारतासाठी अभिमानास्पद आहे.
जय महाराष्ट्र
महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरती मातेच्या चरणी माथा….,
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🚩अभिमान आहे मराठी असल्याचा🚩
दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
हाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा
माझ्या राष्ट्राच्या मातीला सुंगध आहे मराठी माणसांचा,
नेहमीच अग्रेसर राहील महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश |
धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
महाराष्ट्र चिरायू होवो,
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा |
जय महाराष्ट्र जय मराठी.
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा |
महाराष्ट्र ही एक चाल आहे जी सर्वांनी मिळून गुणगुणावी.
जय महाराष्ट्र |
मी मराठी माझं राज्य मराठी
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश
महान संतांची जन्मभूमी,
विज्ञानाने जेथे केली प्रगती
प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी
हीच आहे आमची संस्कृती.
🚩जय महाराष्ट्र जय भारत🚩
नतमस्तक झालो ज्या वीरांपुढे
ज्यांनी रचली शौर्याची गाथा
जाणता होता आमचा राजा
अशा महाराष्ट्र देशा
तुझ्या भूमीला माझं वंदन
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा |
महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी प्राणांची आहुती दिलेल्या
प्रत्येकाला मानाचा मुजरा
अखंड महाराष्ट्राच्या सर्व जनांना
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्ञानोबा आणि तुकोबांचा महाराष्ट्र
ज्ञान, गती आणि प्रगतीचा महाराष्ट्र
🚩जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र🚩
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन आणि कामगार दिन
निमित्त आपणास
हार्दिक शुभेच्छा..!
बहु असोत सुंदर संपन्न की महा…
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या सर्व मराठी बंधू आणि
भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🚩जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र🚩
Read Also: 150+ Best Promise Day Wishes in Hindi.
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…
मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला,
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!!
भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा,
शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा…
जय जय महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कपाळी केशरी टिळा लावितो
महाराष्ट्र देशा तुला मी वंदितो
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🚩जय महाराष्ट्र🚩
शिव निष्ठा येथ असे सतत जागती,
अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती,
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया.
एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
मंगल देशा… पवित्र देशा…
महाराष्ट्र देशा…प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा….
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
गर्जा महाराष्ट्र माझा….
जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शिक्षणाचे माहेरघर,
उद्योगधंद्यांची जेथे आहे भरभराट
असा हा माझा
🚩महाराष्ट्र आहे महान…🚩
We Hope You like this ” Maharastra day quotes in Marathi, Maharashtra day Marathi Quotes, Marathi Maharastra day quotes for friends, Marathi Maharastra day Images, Marathi Maharastra day SMS” Post. Do share it with your Friends & Family. For More Awesome Quotes & Shayari, Check DeepShayariQuotes Home Page.
This Happy Ganesh Chaturthi 2025, let us honor the strength, courage, and blessings of Lord…
Best 150+ "Woman Day, Happy Women'S Day, March 8Th Women'S Day, International Day Of Women'S,…
Best 150+ "Woman Day, Happy Women'S Day, March 8Th Women'S Day, International Day Of Women'S,…
Best 150+ "Happy Holi, Happy Holi Wish, Holi Festival Wishes, Holi Happy Holi, Holi Greetings…
Best 150+ "Happy Holi, Wishes Of Happy Holi, Wish Happy Holi, Happy Holi Wish In…
Best 150+ "Maha Shivratri, Maha Shivratri In Hindi, Maha Shivratri Wishes In Hindi, Shivratri Wishes…
This website uses cookies.