Best 150+ Taunting Quotes in Marathi l मराठीत टोमणे कोट्स on Relationship
नमस्कार मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत “मराठीतील टोचणारे कोट्स/ Taunting quotes in Marathi” चा एक मोठा आणि उत्कृष्ट संग्रह. कृपया ते वाचा. तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही ते तुमच्या Instagram, Facebook आणि Whatsapp वर स्टोरी आणि स्टेटस देखील पोस्ट करू शकता.
Latest Best मराठीतील टोचणारे कोट्स ll Taunting quotes in Marathi ll Taunting Quotes On Relationships In Marathi ll मराठी टोमणे स्टेटस ll Taunting status in Marathi. Share it on whatsapp, Facebook, Instagram.
Hello friends, in today’s article we have brought the best collection of मराठीतील टोचणारे कोट्स/ Taunting quotes in Marathi for you guys. If you are also searching for angry taunting quotes in Marathi on the internet then you have come to the right website, our best collection of Taunting status in Marathi is available in this article and we sincerely hope that these quotes are available to you guys.
If you Don’t Know what is Taunting then Click Here.
Do Checkout Our Pinterest for Awesome Shayari & Quotes Images.
Taunting Quotes in Marathi
आज तुमची वेळ आहे, उद्या माझी पण वेळ येईल.. आपले नातेवाईक सुद्धा तेव्हाच नातं निभावतात जेव्हा आपल्याकडे पैसाअडका असेल आमच्या भांडणात अंतिम शब्द नेहमी माझा असतो ,’माफ कर मी चुकलो’ हल्ली स्वःताला शोधायला जास्त वेळ लागतो बाकी गोष्टी google वर लगेच सापडतात आपली बायको सुंदर आणि हुशार असावी असं सगळ्यांना वाटते पण दोन लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे अहंकार हा प्रत्येक माणसात असतो पण आपली चूक फक्त तोच मान्य करतो ज्याला माणसं गमवायची नसतात
मराठीत टोमणे कोट्स
चाळणी मध्ये सुद्धा पाणी साठवता येईल पण त्यासाठी बर्फ होई पर्यन्त संयम हवा आता गुलाबाच्या फुलाला मिळवायचे म्हटल्यावर काट्याना सामोरे जावंच लागणार एकदा वेळ निघून गेली कि पश्चाताप करण्यात काही फायदा नसतो म्हणून आताच जागे व्हा मुलांवर विश्वास ठेवा.. मुलं कधी मन दुखवत नाहीत.. त्याचं ते प्रेम म्हणजे चार- पाच दिवसांनी होणारा ब्रेकअप, आणि आमचं प्रेम म्हणजे आयुष्यभर चालणारा सेटअप. आम्ही वाईटचं ठीक आहोत किमान चांगलं बनण्याचे नाटक तरी करत नाही
Taunting Quotes On Relationships In Marathi
इकडच्या गोष्टी तिकडे आणि नंतर गावभर करण्यात ई-मेल पेक्षा female पुढे असतात आपली अडचण कधीही कोणाला सांगू नका कारण दुसऱ्यांना मदत करण्यापेक्षा तमाशा बघायलाच जास्त आवडतो जर आपले भविष्य घडवायचे असे तर आपला भूतकाळ कधी विसरू नका आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की, नात्याला कवडीची किंमत राहात नाही माणसाचा चेहरा बदलला तर एवढा त्रास होत नाही, पण त्याचा स्वभाव बदलला की, खूप त्रास होतो काही माणसं ही काजव्यासारखी असतात, जी विनाकारण जळत राहतात (मराठी सुविचार टोमणे)
मराठी टोमणे स्टेटस l Taunting status in Marathi
प्रेम तुझं माझ्यावरं आधी सारखं दिसत नाही आजकाल तुझी मिठी सुद्धा घट्ट बसत नाही रांगोळीत भरतेय ती लाल रंग आणि लांब नाकावर खूप राग , काही बोलायला गेले कि माझ्यावर ओकायची नुसती आग . कोण तरी म्हणाले ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ मी म्हणालो ‘मला नकोच आहे माझा अनुभव हाच सांगतो, नेहमी शांतता चांगली, कारण नाजूक शब्दांनी लोक पटकन नाराज होतात वाईट वेळ सगळ्यांवर येते आणि जाते, पण त्याच वेळेस कोणाते रंग किती बदलले, हे आयुष्यभरासाठी लक्षात राहते पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो, आणि लग्नानंतरही तो वाघच असतो, पण लग्नानंतर दूर्गादेवी त्या वाघावर बसलेला असतो.
Marathi Taunt Quotes Whatsapp Status
मनाने मोकळा माणूस सर्वांनां आवडतो पण जिभेने मोकळा माणूस कोणालाच आवडत नाही प्रेम बिम काय नसत हो! हा सगळा स्वार्थ आहे. चांगल्यानी मला चांगले पाहिले वाईटानी मला वाईट पाहिले ज्यांचे जसे विचार त्यानी मला तसे पाहिले इथे फक्त पैशाला किंमत, आहे माणसांना नाही.. जर मिळाली कोणाला संधी तर सारथी बना स्वार्थी नाही हाताता कॅडबरी असताना, समोर आलेले बिस्किटं तुला सोडवत नाहीत
angry taunting quotes in marathi
आमच्याबद्दल अंदाज लावू नका आम्ही जसे दिसतो तसे लिहितो ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही ना त्याला मला हरवून दाखवायचं आहे. रागाने बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाचा खूप परिणाम होतो जेवढे प्रेमाने बोलले हजार शब्द .. चार पोरी पटवण्यापेक्षा घराबाहेर चार गाड्या उभ्या करायची स्वप्ने पहा लवकर मोठे व्हाल……. इतिहास तर तोच बदलतो जो घामाने भिजतो नाहीतर कपडे तर पाण्याने सुद्धा भिजतात…… दुसऱ्यांच वाईट करण्यासाठी वेळ नाही माझ्याकडे कारण मी माझी प्रगती करण्यामध्ये व्यस्त आहे.
मराठी टोमणे | Best Marathi funny quotes
मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला मिळते. काही जण त्यातही घाई करतात.. हल्ली राजकारणात कार्यकर्ते कमी आणि काडयाकर्ते जास्त वाढत चालले आहेत!! माणसाचं नाक डोळे चांगले असावेत बाकी फोटो एडिटरवर सोडून द्यावे ! एक पायरी सोडून चालणाऱ्याचे पाय नेहमी दुखतात ! दिसणं आणि असणं यातील फरक कळला की फसणं बंद होतं ! व्हाटसएप्प “मी ONLINE नाही आहे”……. हा फ़क्त तुमच्या डोळ्यांचा भास आहे
angry taunting quotes in marathi
नोकर तर आयुष्यात तुम्ही कधी पण होऊ शकता स्वप्न तर मालक बनण्याची बघा….. एखाद्या Area चा भाई होण्यापेक्षा एखाद्या कंपनीचे Boss व्हा घरच्यांना बरं वाटेल…. देवा माझे शत्रू हे माझं success बघण्यासाठी खुप वेळ जगुदेत माझ्यावर आरोप खपवून घेतले जाणार नाहीत आता तर आरोप करणाऱ्यांना खपवले जाईल….. स्वतःच्या नावाचा Brand हा असाच बनत नसतो तो नेहमी मेहनत करून बनवावा लागतो.. आयुष्यात इतके पैसे कमवा ना कि आपल्या Property वर Income Tax वाल्यांची वर्षातून तीन वेळा तरी Raid पडली पाहिजे.
Taunting To Boys In Marathi Quotes
नातं हे प्रेमाने जपलं कि, आयुष्यभर साथ येईल, पण कामापुरतं जपलं, कि काम झाल्यावर तुटून जाईल.. सगळेच प्रश्न सोडवून सुटत नसतील, तर काही सोडून द्या, ते आपोआप सुटतात.. आपल्या पायाचा उपयोग आयुष्यात पुढे जाण्यासाठीच करा उगाच लोकांना पायात, पाय घालून पाडण्यात तुम्हाला आनंद मिळणार नाही. परिस्थतीने गरीब असाल तरी चालेल, पण विचारांनी कधी गरीब होउ नका.. हे देवा माझा तिरस्कार करणाऱ्यांना दीर्घायुष्य लाभू दे, आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.. Block केल्याने नाती काही संपत नाहीत, पण DP तेवढा दिसत नाही.
We Hope You like this ” Taunting Quotes in Marathi, मराठीत टोमणे कोट्स, Taunting Quotes On Relationships In Marathi, मराठी टोमणे स्टेटस l Taunting status in Marathi, Marathi Taunt Quotes Whatsapp Status, angry taunting quotes in marathi, मराठी टोमणे | Best Marathi funny quotes, angry taunting quotes in marathi, Taunting To Boys In Marathi Quotes ” Post. Do share it with your Friends & Family. For More Awesome Quotes & Shayari, Check DeepShayariQuotes Home Page.