Best 150+ Happy Gudi Padwa Wishes in Marathi
Festival

Gudi Padwa Wishes in Marathi: Best 150+ Quotes, Wishes, Shayari

या नववर्षाच्या निमित्ताने आवर्जून एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मराठी ( Gudi Padwa Wishes in Marathi ) दिल्या जातात. या लेखात आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने दिले जाणाऱ्या शुभेच्छा गुढी पाडवा शुभेच्छा कोट्स ( Happy Gudi Padwa Quotes in Marathi ), गुढीपाडवा शुभेच्छा (Gudi Padwa Shubhechha), बेस्ट गुढीपाडवा मराठी शुभेच्छा आणि गुढीपाडवा शुभेच्छा संदेश (Happy Gudi Padwa Messages in Marathi) पाहणार आहोत.

गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील एक मोठा सण असून तो चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी साजरा केला जातो. हिंदू धर्माचे हे नववर्ष देखील आहे. म्हणून नव वर्षाचा पहिला दिवस म्हणून काही संकल्प करून त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा अगदी उत्तम दिवस आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून देखील या दिवसाचे महत्व आहे |

या उत्सवाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा |

Enjoy our Best Gudi Padwa SMS Collection in Marathi & Share Gudi Padhwa Wishes Images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends.

Gudi Padwa Wishes in Marathi

गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

आशा-आकांक्षांचे बांधून तोरण..
समृद्धीची गुढी उभारू द्वारी.
गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष पर्वाच्या
हार्दीक शुभेच्छा.

जुन्या आठवणीचं बांधून गाठोडं…
करूया नव्या वर्षाचं स्वागत..
जे घेऊन आलं आहे आनंदाचं पर्व…
उभारूया गुढी परंपरागत…
हॅपी गुडीपाडवा

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

जुन्या गोष्टी मागे सोडून,
स्वागत करूया नववर्षाचे,
प्रगतीने आणि उत्साहाने भरलेले असो..
तुमचे नववर्ष हे येणारे

वृक्षांवर सजली आहे नवीन पानांची बहार..
हिरवळीने सुंगधित झाली आहे निसर्ग अपरंपार..
चला उभारूया गुढी, आनंदाची आणि समृद्धीची..
हॅपी गुढीपाडवा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

कोरोनाने केला हाहाकार
पण निसर्ग घेऊन आला आहे नवी बहार
नववर्षाभिनंदन |

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र,
चांदीचा तांब्या, कडुनिंबाची पानं, साखरेची माळ,
अशी उभारूया समृद्धीची गुढी. नववर्षाभिनंदन.

पुन्हा एकदा चैतन्याने गुढी उभारू,
एकमेंकाना साह्य करू,
नव्याने हिंदू नववर्षाला प्रारंभ करू |

Happy Gudi Padwa Quotes in Marathi

चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”

गुढीपाडवा आला आहे सुखसमृद्धीचा क्षण आला
आहे नवा प्रवास नवा ध्यास घेऊन आला आहे आजचा दिवस खास

कितीही दुःख आली तरी नवी सुरूवात होतेच,
हाच घेऊनी संदेश आले आहे नवचैतन्याचे नववर्ष,
गुढीपाडव्याच्या हार्दिश शुभेच्छा  |

प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

रेशमी गुढी, कडुनिंबाचं पान,
हे वर्ष तुम्हाआम्हा सगळ्यांना जावो छान,
आमच्या कुटुंबातर्फे तुम्हाला नववर्षानिमित्त सदिच्छा.
हॅपी गुढीपाडवा.

गो कोरोना म्हणता म्हणता पूर्ण वर्ष गेले,
मग काय झाले पुन्हा हिय्या करू आणि पुन्हा कोरोनाला गो कोरोना गो करू ,
गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा सज्ज होऊ |

नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..
सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..
हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी

नूतन वर्षाच्या तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लक्षलक्ष शुभेच्छा.

देवाच्या कृपेन सर्व संकट होऊ दे दूर,
मनातील चिंता आणि हूरहून होऊ दे दूर,
नववर्ष आलं आता तरी जा रे बाबा कोरोना दूर,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा|

आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला चला करू
पुन्हा नव्याने सुरूवात एका चैतन्याच्या अध्यायाला..
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.

Gudi Padwa Shubhechha

समृद्धीच्या गुढीसोबतच उभारूया विश्वास आणि प्रेमाची गुढी,
मनातली काढूया अढी, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

गुढी उभारली, फुलं वाहिली, नमस्कार केला वाकून,
देव म्हणाला जाईल कोरोनाच संकट तुम्ही फिरा तोंड झाकून |

सण आला सौख्याचा पण काळजी घ्या
सण आणि शुभेच्छा देण्याच्या नादात
कोरोनाची करू नका साथ
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

श्रीखंडपुरीची लज्जत, गुढी उभारण्याची लगबग,
सण आहे आनंदाच आणि सौख्याचा तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

Read Also:-

मास्कची नवलाई अजूनही कायम आहे, 
कोरोनाची चिंता अजूनही कायम आहे,
तरीही नववर्षाची आतुरताही कायम आहे,
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा |

पडता दारी पाऊल गुढीचे,
आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे,
या सणाला करू आनंदाचा जल्लोष कारण आले आहे हिंदू नववर्ष

Happy-Gudi-Padwa-Quotes-In-Marathi-for-relative

यंदा उभारूया मास्कची गुढी
दूर करूया मनातली जुनी अढी
तुम्हा सर्वांना नववर्षाभिनंदन

गुढी उभारून देवाला करा गाऱ्हाणं ,
पुढच्या वर्षी नको देवा कोरोनाचं असणं, 
आरोग्यदायी नववर्षाच्या शुभेच्छा  |

पाडव्याची नवी पहाट,
घेऊन येवा तुमच्या आयुष्यात सुखाची लाट,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

सण आला दारी,
घेऊन शुभेच्छांची वारी,
तुम्हाला जाओ नववर्ष छान,
गुढीपाडवाच्या शुभेच्छा.

Happy Gudi Padwa Messages in Marathi

सॅनिटायजर ठेवा सोबत मास्क लावा तोंडावर,
नाहीतर नवीन वर्षात भेटीला येईल कोरोना आणि आनंद जाईल लांबवर |

यंदाही दिली नाही कोरोनाने भेटीची परवानगी
लांब राहून आपणही करूया त्याची रवानगी
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

नववर्षाच्या आरंभाने होईल जुन्याचा नायनाट
अशीच सगळ्यांनी मिळून लावू कोरोनाची विल्हेवाट

जुन्या आठवणींचं गाठोडं बांधून, 
पाहूया नववर्षाची वाट,
जे आणेल आनंदाची बहार,
अशी गुढीपाडव्याची परंपरागत सुरूवात,
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा |

नववर्ष आला आता आपला फळांचा राजा पण येणार
मग तयार व्हा आणि नववर्षात ताव मारायला
नववर्षाच्या आंबामय शुभेच्छा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणं घेऊन आली सोनेरी दिवस,
आला नववर्षाचा सण घेऊन आला सोनेरी भरारी.
नववर्षाभिनंदन.

नव दुर्गांच्या आगमनाने सजते नववर्ष,
गुढी उभारल्याने बहरते हे नववर्ष,
कोकिळा म्हणते नववर्षाचा मल्हार,
निसर्गाच्या संगीताला येतो आकार,
चैत्राच्या सुरूवातीने होतो नवआरंभ,
हाच आहे हिंदू नववर्षाचा प्रारंभ,
हॅपी गुडी पाडवा |

लांब असू आपण या वर्षीही नाही होणार गाठीभेटी
तरी गुढी उभारताना आईबाबा नक्कीच होईल इमोशनल तुमची बेटी
मिस यू आईबाबा…गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

यशासोबतच यंदा कोरोनावर मात करू 
जे होऊन गेले मागच्या वर्षी ते विसरू
आता नव्याने करू सुरूवात घेऊया
यशाची गुढी हातात. 
गुढीपाडव्याच्या गोड शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या अनेक कथा, 
गुढी आहे विजयाची पताका,
वृक्ष सजतो चैत्र महिना,
म्हणून हे आहे हिंदू नववर्ष,
हॅपी गुढीपाडवा |

वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष,
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष,
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा |

बेस्ट गुढीपाडवा मराठी शुभेच्छा

पुन्हा होईल सर्व सुरळीत सांगत आहे नववर्ष,
दूर होईल मनावरचं मळभ आणि होईल हर्ष,
आनंदी राहा आणि गुढीपाडवा साजरा करा |

आयुष्य एक वीणा आणि सूर भावनांचे,
गाऊया धुंद मग्न होऊन संगीत हिंदू नववर्षाचे,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा |

इंग्रजी नववर्षाच्या सुरूवातीला शुभेच्छा देण्यापेक्षा,
हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देणं जास्त महत्त्वाचं आहे |

घरीच राहू, गुढी उभारू,
मग कशाला कोरोनाची भीती,
सगळ्यांना आरोग्यदायी नववर्षाच्या शुभेच्छा |

कोरोनाला टाळू घरोघरी गुढी उभारू,
नवचैतन्याने पुन्हा एकदा आयुष्य उभारू. |

आनंद होवो ओव्हरफ्लो..
मस्ती कधीही न होवो लो..
धनधान्याचा होवो वर्षाव..
असं जाओ तुम्हाला नववर्षाचं पर्व |

आली आहे बहार नाचूया गाऊया..
एकत्र येऊन आनंद साजरा करूया..
निसर्गाची किमया अनुभवूया..
एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया |

आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार,
हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरूवात.
नववर्षाभिनंदन |

नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद..
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा

आपल्या मित्रमैत्रिणींना तर शुभेच्छा आवर्जून दिल्याच पाहिजेत.
मग तुम्हीही आपल्या मित्रपरिवाराला नक्की पाठवा पुढील शुभेच्छा संदेश.

Happy Gudi Padwa Wishes in Marathi: Facebook and WhatsApp Status

तुमच्या इच्छाआकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…
नववर्षात उभारा गुढी यशाची…
नववर्षाभिनंदन. |

चारी दिशांना आनंदाची आहे बहार..
गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..
दारी सजली आहे रांगोळी..
आसमंतात आहे पतंगाची रांग..
नववर्ष तुम्हा-
आम्हाला जावो समाधानाचं

निळ्या आभाळात शोभते उंच गुढी..
नववर्ष आले घेऊन आनंदाची गोडी..
गुढीपाडव्याच्या लाखलाख शुभेच्छा.

गुढीपाडव्याच्या अनेक आख्यायिका आहेत..
पण मला एकच माहीत आहे ती म्हणजे श्रीखंड-पुरी खाण्याची.
नववर्षाभिनंदन |

गुढी उभारली असेल आज तुमच्याही दारी,
चैतन्य आहे आज सर्वदारी…
चला उत्साहाने साजरा करू नववर्षाचा हा आनंदोत्सव…
शुभ गुढीपाडवा.

वडिलधाऱ्यांचा करा सन्मान..
लहान्यांना द्या प्रेम..
याच संकल्पाने करा नववर्षाचा जल्लोष

आयुष्याच्या वीणेवर छेडा सुखाचा सूर,
नववर्ष घेऊन आले चैतन्याचा सण…
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा |

तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद..
विद्या मिळो सरस्वतीकडून..
धन मिळो लक्ष्मीकडून..
प्रेम मिळो सगळ्यांकडून..
पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..
हॅपी गुडीपाडवा.

Read Also: 

Gudi Padwa Status in Marathi

वाचा – गुढीपाडव्याचा झटपट तयार होणारा महाराष्ट्रीयन खास मेनू

आपलं नवीन वर्ष एकच गुढीपाडवा…
नो हॅपी न्यू ईयर फक्त हॅपी गुडीपाडवा.

ऋतूने बदलतं हिंदू वर्ष..
नवं वर्ष येताच येते बहार..
सगळीकडे दिसतो हा सुंदर बदल..
असं असतं नववर्षाचं हे पर्व

नवीन पालवी आल्याने वृक्ष आहे आनंदी..
अशाच मौसमात होते नवी सुरूवात..
हॅपी न्यू ईयर साजरा नका करू..
निसर्गाचा आनंदोत्सव असलेला हा गुढीपाडवा साजरा करूया

आई भवानीच्या कृपेने नववर्षात मनासारखे घडू दे…!!
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!

दिवस उगवतो दिवस मावळतो वर्ष येतं वर्ष जातं पण प्रेमाचे बंध कायम रहातात,
आपलं नातं असं दरवर्षी वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा,
सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

हिंदू नववर्षाची सुरूवात..
कोकिळा गाते प्रत्येक फांदीवर..
चैत्र मास शुक्ल प्रतिपदेच्या पर्वावर..
आनंदाचा क्षण घेऊन आलं आहे नववर्ष |

Gudi-Padwa-Status

नवचैतन्य आणते नववर्ष,
श्रीखंड-पुरीचा आस्वाद घेत करा नवा संकल्प,
चला करूया नववर्षाचा आरंभ |

आयुष्य एका स्वप्नासारखे जगावे..
प्रत्येक संवेदनेला जगून पाहावे..
नववर्षाची नवी पहाट अनुभवताना..
आपल्या सर्वांना मिळो नवी वाट..
हॅपी गुढीपाडवा |

आम्हाला आशा आहे की आमच्या मराठीतील गुढीपाडव्याच्या शुभेच्छांच्या यादीने तुमचा खास एखाद्याचा दिवस आणखी खास बनवण्यासाठी तुम्हाला काय हवे आहे ते शोधण्यात मदत केली आहे.

Whether it’s family, friends, or coworkers; expressing your Good wishes for this Gudi Padwa with these beautiful words of Gudi Padwa Wishes in Marathi, Happy Gudi Padwa Quotes in Marathi, Gudi Padwa Shubhechha, Happy Gudi Padwa Messages in Marathi, बेस्ट गुढीपाडवा मराठी शुभेच्छा will certainly make their days extra bright. So pick out one now, and let them know how much they mean to you!

For More Awesome Quotes & Shayari, Check DeepShayariQuotes Home Page.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *